Call us: 9823170310 | E-mail: sandeepinchanalkar@gmail.com

Dr. Sandeep Inchanalkar

CALL US - 9921341134

Case Study - Pituitary Tumours

Removed the big iron piece
  • Removed the big iron piece
Removed the big iron piece
  • Removed the big iron piece
Removed the big iron piece
  • Removed the big iron piece
Removed the big iron piece
  • Removed the big iron piece

पिट्यूटरी ट्यूमर

हे ट्युमर सामान्यत: कवटीच्या तळाशी आढळतात, ते डोकेदुखी, व्हिज्युअल त्रास आणि हार्मोनल समस्यांसह असतात.
त्यांचे निदान सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन किंवा हार्मोनल व व्हिज्युअल टेस्ट या चाचणीमध्ये होते. ते शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले जातात पण लाईफ लाईन रुग्णालयात असे ट्युमर नाकातून एंडोस्कोपिक पद्धतीने काढले जातात, यामुळे जलद पुनर्प्राप्ती होते. न्यूरो सर्जरीमधील प्रगतींपैकी ही एक प्रगत शस्त्रक्रिया आहे. गेल्या आठवड्यात आम्ही अशा तीन मेंदूचे ट्यूमर (पिट्यूटरी) नाकातून इंडोस्कोपीक पद्धतीने शस्त्रक्रिया करून काढले सर्व रूग्ण सरकारी योजनेच्या मदतीने कमी खर्चात बरे झाले आहेत. त्याचे काही फोटो आणि ऑपरेटिव्ह व्हिडिओ दर्शविले आहेत.
डॉ. संदीप इंचनाळकर
(न्यूरोस्पायनल सर्जन), लाईफ लाइन हॉस्पीटल कोल्हापूर.

Pituitary Tumours

These are brain tumours found at the base of skull, they present with headache, visual disturbance and hormonal problems. They are diagnosed by CT or MRI brain And visual or hormonal test They are removed by surgery. We at lifeline hospital remove them endoscopically through nose, it gives faster recovery It is one of the advances in neurosurgery. Last week we removed three such large brain tumours ( pituitary), all patients doing well, with the help of government scheme, with minimal expenses.
These are mri pictures and operative video.
Dr Sandeep Inchanalkar
(Neurospinal surgeon) LIFE LINE HOSPITAL KOLHAPUR.

Case Study

Removed the big iron piece
  • Removed the big iron piece
Removed the big iron piece
  • Removed the big iron piece

कोल्हापूर - राधानगरी राज्य मार्गावर घोटवडेनजीक झालेल्या भीषण अपघातामध्ये ७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. सात कुटुंबे उध्वस्त झाली. त्यातीलच एक तरुण स्वप्निल लिंगडे यांस अत्यावस्थेत तातडीने कोल्हापूरातील लाईफ लाईन इस्पितळात दाखल करण्यात आले. सदर पेशंट गाडीच्या सर्वात शेवटच्या सीटवर बसूनदेखील त्याच्या मेंदुला जबर दुखापत झाली होती व मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. तसेच मानेतील सर्वात वरचा मणका (C2) ज्याच्यात कवटी स्थित असते. तोदेखील फ्रॅक्चर झाला होता. पण रूग्ण लवकरात लवकर अत्याधुनिक ॲक्सिडेंटल विभाग असलेल्या इस्पितळात दाखल झालेने त्याच्यावर तातडीने योग्य उपचार करणे शक्य झाले.
न्यूरो-स्पायनल सर्जन डॉ. संदीप इंचनाळकर यांनी जराही वेळ न दवडता तातडीने मणक्याची क्लिष्ट शस्त्रक्रीया दुर्बिणीच्या सहाय्याने केल्याने रुग्णाला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढणे शक्य झाले.
गावातील लोकांच्या मदतीसह पेशंटला मुख्यमंञी सहाय्यता या वैदयकीय निधीसोबत डॉ. संदीप इंचनाळकर यांनी देखील अत्यंत अल्प दरात योग्य वेळेत अपघाती मणक्याच्या दुखापतीची क्लिष्ट शस्त्रक्रीया केल्यानेच पेशंटला जीवनदान देणे शक्य झाले.

Big iron piece Surgery
  • Removed the big iron piece
Removed the big iron piece
  • Removed the big iron piece
Removed the big iron piece
  • Removed the big iron piece
Removed the big iron piece
  • Removed the big iron piece

Last week we at life line trauma brain and spine center , operated a interesting case. A 20 yr old boy had a injury to his left hand, due to iron rod (sali), he was treated in Mumbai, and his wound was sutured. He noticed that the left hand movements were reduced, and there was a suspicion of nerve injury, so he was referred to Dr. Sandeep Inchanalkar. After observation we found he had a foreign body, iron rod piece ( sali cha tukda), in his hand, and that was pressing on his nerve. We explored the wound immediately and removed the big iron piece and repaired his nerve. He improved immediately.

Cases

Go to top of page