Call us: 9823170310 | E-mail: sandeepinchanalkar@gmail.com

Dr. Sandeep Inchanalkar

CALL US - 9921341134
लाईफ लाईन हॉस्पिटल

लाईफ लाईन हॉस्पिटल

सध्या जगभरामध्ये COVID-19 या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे आणि हा थांबविण्यासाठी जमावबंदी (lockdown) हाच एक उपाय आहे. पण हॉस्पिटल ही एक अत्यावश्यक सेवा आहे तसेच मेंदू आणि मणक्याच्या आजारामध्ये वेळेला फार महत्व आहे म्हणून आशा रुग्णांवर ताबडतोब उपचार करणं गरजेचं असतं या दरम्यान आपल्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच शस्त्रक्रिया झाल्या यामध्ये ब्रेन ट्युमर , पॅरॅलीसिस, अपघाती शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे म्हणूनच पेशंटची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या हॉस्पिटलची सेवा सुरू ठेवण गरजेचं आहे म्हणून लाईफ लाईन हॉस्पिटल 24 तास सेवा पुरवत आहे.

Read more

लाईफ लाईन हॉस्पिटल

लाईफ लाईन हॉस्पिटल

सर्व स्टाफ आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून दिवस रात्र काम करत आहेत पण काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि पेशंट चे आरोग्यही तितकच महत्वाचं आहे याची जाणीव ठेवून आम्ही लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये स्टाफ आणि पेशंटची काळजी म्हणून सुरक्षिततेसाठी लागणाऱ्या सर्व उपकरणांचा वापर करून काम करत आहोत यामध्ये डिसइन्फेक्टन्ट टनल, पी पी ई किट, फेस शिल्ड, कॅप, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायजर, हँडवॉश यांचा समावेश आहे.

Read more

" एक अविस्मरणीय भेट...... "

          आज डॉक्टर्स डे च्या निमित्ताने डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी जमलो आणि तेवढ्यातच एक काका एक पत्र आणि एक कविता घेऊन डॉक्टरांकडे आले. आणि म्हणाले लाईफ लाईन हॉस्पिटल नावाप्रमाणेच साऱ्या रुग्णांसाठी लाईफ लाईन ठरत आहे. आणि मग हे कळलं की हे मनोगत होत खामकर दाम्पत्याचा. अवघड दुर्मीळ शस्त्रक्रिया, उत्तम आरोग्य सेवा या साऱ्यांचा वसा जपत यशाचे शिखर आम्ही गाठत आहोत. याच दरम्यान श्री खामकर त्यांच्या पत्नी सौ जयश्री, मित्र श्री विश्वंभर कुलकर्णी यांच्या समवेत 1 जून 2020 रोजी सायंकाळी सहा वाजता लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. गेले एक-दीड महिने डोळे व डोके दुखीने ग्रस्त होत्या. डोळ्यांच्या डॉक्टरांकडून उपचार घेऊन देखील प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिटी स्कॅन करण्यात आले. त्यानुसार रिपोर्टमध्ये डोक्यात क्रिकेट च्या चेंडूच्या आकारएवढा ट्युमर असल्याचे निदान झाले. त्यात चेंडू सारखी गाठ आणि ठणठणीत चालत येणाऱ्या पेशंट वर करावी लागणारी शस्त्रक्रिया हे एक आव्हानच . अकस्मात ओढवलेल्या ट्युमर च्या या संकटाने खामकर दाम्पत्य अतिशय भयभीत झाले होते. मृत्यूशी झुंजच जणु ती! लाईफ लाईन मध्ये दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम डॉक्टर या नात्याने त्यांना धीर देण्यात आला. शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या आप्तेष्टांच्या सल्ल्यानुसार लाईफ लाईन हॉस्पिटल च्या उत्तम दर्जाच्या सुविधांमुळे शस्त्रक्रिया लाईफ लाईन हॉस्पिटल मध्येच करण्याचे निश्चित करून जयश्रीताई हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्या. डोक्यात ट्युमर सारखी सूक्ष्म अवघड शस्त्रक्रिया दिनांक 4 जून रोजी तब्बल 6 तास ही शस्त्रक्रिया पार पडली. चार दिवसांच्या कालावधीत अतिदक्षता विभागामध्ये असतानाच जयश्रीताई बोलू चालू लागल्या. अन सर्वांची चिंता मिटली. भयभीत झालेले खामकर दांपत्य चिंतामुक्त झाले होते. आणि लाईफ लाईन मधील सेवांचा अभिप्राय देताना तोंड भरून कौतुक देखील केले.

         श्री खामकर यांनी जीवनामध्ये इतरांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधणे अनेक डॉक्टर पाहिले होते, परंतु रुग्णाला अन नातेवाईकांना अवाजवी भीती न घालता वास्तव परिस्थितीचे भान देऊन शस्त्रक्रिया करणारे डॉ. संदीप इंचनाळकर सर परमेश्वर रुपी भेटल्याचा त्यांना आनंद गगनात मावेनासा झाला होता. डॉक्टरांचे कौशल्य, मनमोकळा स्वभाव स्पष्टवक्तेपणा यांनी ते भारावून गेले होते. डॉक्टर सोबतच त्यांच्यावर काळजी चे छत्र धरणारा हॉस्पिटल स्टाफ बद्दल सांगायला देखील ते विसरले नाहीत. निस्वार्थी सेवाभावी स्वभाव, कर्तव्यदसंवेदनशीलता हे सारं काही खामकर दाम्पत्यांना आपलेसे करणारे होते. हॉस्पिटल मधील अत्ययावध सुविधा, कुशल स्टाफ, हॉस्पिटल मधील वात्सल्यामुळे खामकर दाम्पत्य देखील इतर रुग्णांप्रमाणे सर्वांचे आभार मानत लाईफ लाईन हॉस्पिटल चे गोडवे गात घरी परतले.
सौ.अंकिता हर्षे
लाईफ लाईन ट्रॉमा , ब्रेन ऍन्ड स्पाईन सेंटर, कोल्हापूर

 एक अविस्मरणीय भेट......

"Because ur Life Matters"

Book Appointment/ Enquiry: 0231-2328886/87
24*7 Emergency: 9921341134

" चार वर्ष - लाईफ लाईन च्या उत्तुंग यशाची "

          पाय असणारे तर सगळेच चालतात आवश्यकता असते ते उत्तुंगतेकडे लक्ष्य ठेवून वाटचाल करणाऱ्यांची. बहिरेवाडी मध्ये एका अन्नदात्याच्या घरी जन्मलेला हा सर्वसामान्य मुलगा. घरातील आर्थिक परिस्थितीशी झुंजत स्कॉलरशिप मिळवून शिक्षण घेत राहिला. असं म्हणतात की स्वप्नांना मूल्य नसतं, न्यूरोसर्जन होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कठीण वाटेवर वाटचाल करीत राहिला. घरच्या बिकट परिस्थितीमुळे शेतीदेखील विकणे भाग पडलं, पण स्वप्नांना तडा जाऊ दिला नाही.

          या साऱ्याच सार्थक झालं अन मुंबईमध्ये न्यूरोसर्जन म्हणून काम करीत असताना जपानला जाण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली. पण काही माणसं कितीही मोठी झाली तरी आपल्या मातीला कधीच विसरत नाहीत याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. संदीप इंचनाळकर ... ज्या मातीत आपण वाढलो त्या लोकांसाठी काहीतरी करण्याची त्यांची जिद्द होती. 2008 सालीच जिल्ह्यात एका नव्या ध्येयानिशी प्रवेश केला. डी वाय पाटील, वालावलकर, सिद्धगिरी सारख्या ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये आणि इतकाच नव्हे तर कोल्हापुरातील ॲस्टर आधार, ॲपल सरस्वती, ॲपेक्स सारख्या नामवंत हॉस्पिटल मध्ये प्रथमच मेंदू व मणका रोग विभाग सुरू केला. तब्बल आठ वर्षांची ती अहोरात्र मेहनत सार्थकी लागली आणि लाईफ लाईन हॉस्पिटल सारख्या 50 बेडच्या प्रशस्त हॉस्पिटलची स्थापना झाली. अतिशय कठीण असणाऱ्या जटिळ गाठीच्या शस्त्रक्रिया, मेंदूच्या दुर्मीळ शस्त्रक्रिया, रक्तवाहिन्यामधील फुगे, मणक्याचे विविध आजार त्यामधील गाठी इतकेच नव्हे तर रुग्णांना जागे ठेवून कठीण शस्त्रक्रिया देखील या लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये पार पाडल्या जात आहेत. या कामगिरी साठी शाहू सन्मान पुरस्कार, करवीर रत्न पुरस्कार यासारखे बहुमूल्य पुरस्कारानी सन्मानित करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या अत्याधुनिक सोयीसुविधा, सर्व तंत्रज्ञानयुक्त ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग, फिजिओथेरपी विभाग, 24 तास सज्ज असणारी ॲम्ब्युलन्स सेवा, रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर व स्टाफ वर्ग या साऱ्यांमुळे हॉस्पिटल रुग्णांची नावाप्रमाणेच जीवनदायीनी ठरले आहे.

         हॉस्पिटल उभे केल्यानंतर येणाऱ्या संकटावर पाय देऊन बारा वर्षांचे अथक परिश्रम, आई-वडिलांचे आशीर्वाद, ईश्वराचा दर्जा देत केलेली रुग्णसेवा, घरच्यांनी दिलेली वेळोवेळी साथ , कुशल कर्मचारी वर्ग या साऱ्यामुळे अवघ्या चार वर्षात Just Dial अन Google वर best ratings, ISO, NABH सारखी उच्च नामांकन मिळवणं शक्य झालं.

लाईफ लाईन च्या उत्तुंग यशाची

रुग्णसेवेचा अखंड प्रवासात जोडले गेलेले रुग्ण, हितचिंतक यामुळे सामान्य पासून असामान्य असा अखंड प्रवास सुरू आहे.

         "फक्त आणि फक्त तुमच्या जीवनासाठी " ( Because Your Life matters )" या उक्तीप्रमाणे लाईफ लाईन हॉस्पिटल नावाप्रमाणे साऱ्यांसाठी लाईफ लाईन ठरत आहे. या चार वर्षांच्या यशस्वी प्रवासामध्ये तुम्हा सर्वांचं सहकार्य हे अनमोल आहे असच प्रेम सदैव राहूदे. डॉ संदीप आणि डॉ शिल्पा इंचनाळकर यांनी 2016 ला लाईफ लाईन हे रोपटं लावलं होतं त्याच आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि या वृक्षाची सगळे मिळून जोपासना करूया...

"Because ur Life Matters"

Book Appointment/ Enquiry: 0231-2328886/87
24*7 Emergency: 9921341134

COVID-19 Annoucement

सध्या भारतात सर्वत्र COVID-19 या कोरोना जंतूंचा सौंसर्ग वाढला आहे आणि कोल्हापूर मध्ये सुद्धा नवीन रुग्ण सापडत आहेत त्यामुळे याचा प्रसार थांबवण्यासाठी सगळीकडेच लॉकडाऊन आहे पण हॉस्पिटल ही एक आत्त्यावशक सेवा आहे आणि मेंदू आणि मणक्याच्या आजारामध्ये वेळेला फार महत्व आहे म्हणून आशा रुग्णांवर ताबडतोब उपचार करणं गरजेचं असतं तसेच रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा माणुसकीचा भाव जपत आम्ही लाईफ लाईन ट्रॉमा,ब्रेन अँड स्पाईन सेंटर, कोल्हापूर या ठिकाणी 24 तास इमर्जन्सी सेवा (अंतरुग्ण विभाग)सुरू ठेऊन रुग्णांवर उपचार करत आहोत .

बाह्यरुग्ण(OPD) विभाग सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये सुरू राहील.

नियम-
1) बाह्यरुग्णामध्ये दररोज 10 रुग्ण तपासले जातील
2) अपॉइंटमेंट घेतलेल्या रुग्णांना प्राधान्य.
3) अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण तपासले जाणार नाहीत.
4) एका रुग्णासोबत एक नातेवाईक
5)प्रत्येकाने मास्क चा वापर करणे अनिवार्य
6) ज्यांना ताप, सर्दी व खोकला असल्यास CPR ला दाखवणे

For Appointment

अपॉइंटमेंट घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर कॉल करू शकता. Hospital : 9921341134
अंकिता हर्षे : 7776829767
रणजीत पाटील : 9561563003
सुनील फाले : 7058493515
विशाल आडावकर : 9011967197
वैभव सावंत : 8975682973
अरुण चव्हाण : 9766568787

COVID-19 Annoucement

Life Line Trauma, Brain & Spine Hospital, Kolhapur

Life Line Trauma, Brain & Spine Hospital, Kolhapur

Dr. Sandeep Inchanalkar, Born on 7th may 1978 , in a village called "Bahirewadi" in the vicinity of Kolhapur. Dr. Sandeep's parents realized his academic talents at an earlier age, so they decided to shift him to Mumbai for further education. Those were the days of struggle, as Dr. Sandeep's father was the only earning member working as a government officer. Despite those challenges, Dr. Sandeep did basic schooling from military school, got scholarship and took admission in a good college. Through the merit he has secured a MBBS seat in MGM medical college, and came out with flying colors. Secured distinction every year. Biochemistry distinction in first year, Microbiology in second year, and ENT, Ophthalmology in final year. But he started developing special interest in surgery, and started preparing for the common entrance.

Dr. Sandeep was lucky to crack the exam in first attempt and got into M.S. General Surgery at VM medical college Solapur. Did lot of work in general surgery in those three years, he stood second in the university in the exams. Then developed liking for Neurosurgery, again he was lucky to crack the entrance for super specialty and took Neurosurgery in Bombay hospital under guidance of Dr. K E Turel.

Now practising in Kolhapur for the last 8 years in the field of neurosurgery, worked in almost all the hospitals in Kolhapur and started neurosurgery departments in all the big hospitals of Kolhapur. I am the first neurosurgeon to do more than 5000 operations in a short span, and experience of doing almost all the latest Brain and Spine operations at an early age. He started Aneurysm treatment by both approaches ( coiling and clipping) in Kolhapur, and Awake craniotomy for the first time in the history of Kolhapur. Removed biggest Brain Tumor in D Y patil hospital Kolhapur.

Dr. Sandeep Inchanalkar have done lot of charitable work in Walawalkar hospital, D Y Patil hospital, Siddhagiri Hospital in these years First time in the history of Kolhapur neurosurgery , as a organising secretary arranged a successful state neurosurgery conference in Kolhapur.

Case Study - Pituitary Tumours

Removed the big iron piece
  • Removed the big iron piece
Removed the big iron piece
  • Removed the big iron piece
Removed the big iron piece
  • Removed the big iron piece
Removed the big iron piece
  • Removed the big iron piece

Pituitary Tumours

These are brain tumours found at the base of skull, they present with headache, visual disturbance and hormonal problems. They are diagnosed by CT or MRI brain And visual or hormonal test They are removed by surgery. We at lifeline hospital remove them endoscopically through nose, it gives faster recovery It is one of the advances in neurosurgery. Last week we removed three such large brain tumours ( pituitary), all patients doing well, with the help of government scheme, with minimal expenses.
These are mri pictures and operative video.
Dr Sandeep Inchanalkar
(Neurospinal surgeon) LIFE LINE HOSPITAL KOLHAPUR.

New & Event Update

Medical Tourisom

Medical Tourism In Kolhapur
Karnataka Aarogya Yojana
Go to top of page